RNI: MHMR/2022/87034
ताज्या बातम्या
दखनी स्वराज्य
दैनिक वृत्तपत्र

दखनी स्वराज्य

अन्यायाला वाचा · जनहितार्थ पत्रकारिता

Postal Registration: ABD/RNP/535/2024-2026

आमच्याबद्दल

वाचकांच्या पसंतीस उतरलेले आणि विश्वासाचे प्रतीक बनलेले दैनिक

अल्पावधीतच मराठी वृत्तपत्र क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणारे 'दैनिक दखनी स्वराज्य' हे आज घराघरांत पोहोचले आहे. मुख्य संपादक, मालक व प्रकाशक श्री. संतोष श्रीमंतराव तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे दैनिक सातत्याने जनहिताचे प्रश्न मांडत आहे.

दखनी स्वराज्य या नावाने युट्युब चे चॅनल देखील चालवले जाते. फेसबुक, इन्स्टा आदी सामाजिक माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न होतो.

आमचे उद्दिष्ट

अन्यायाला वाचा फोडणे, सत्य समोर आणणे आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, हेच आमचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे.

सामाजिक बांधिलकी

अनेक सामाजिक उपक्रम दैनिक दखनी स्वराज्य परिवाराच्यावतीने आयोजित केले जातात. अध्यात्म, आरोग्य, शासकीय सेवा यांसाठी कार्य केले जाते.

Founder

मुख्य संपादक

श्री. संतोष श्रीमंतराव तांबे

संस्थापक आणि संपादक

दैनिक दखनी स्वराज्याचे संपादक, मालक आणि प्रकाशक. औरंगाबाद जिल्ह्यातून रविवार ते शुक्रवार दैनिक प्रसिद्ध करणारे, प्रादेशिक पत्रकारितेत स्वतःचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व.

सामाजिक उपक्रम

परिवाराचे कार्य

इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांसाठी पुरस्कार

इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शिक्षकांना पुरस्कार

विविध शालेय स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे

वैविध्यपूर्ण विषयावर चर्चा घडवून आणणे

साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार

वार्षिक सभासदांना आकर्षक पुरस्कार

वार्तांकन क्षेत्र

आमचे वार्तांकन

शाळा व महाविद्यालये
शैक्षणिक संस्था
वित्तीय संस्था (बँक, पतसंस्था, अर्बन निधी)
ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका
शासकीय आश्रम शाळा, तंत्र शिक्षण
वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये
कृषी महाविद्यालये
महिला मंडळे, युवक मंडळे, ज्येष्ठ नागरिक